Testimonials

Home > Testimonials
हनुमंत चंद्रकांत साबळे

मंगळवार दिनांक 24/11/2020 रोजी माझे वडील कै. चंद्रकांत कावजी साबळे यांचं वृद्धापकाळाने आणि काही आजारांचा सामना करत असताना जगाचा निरोप घेतला आहे. हा जगाचा निरोप घेत असताना मनाला खूप दुःख होत आहे. मागील दहा वर्षांपासून किडनी तसेच कॅन्सर यासारख्या आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर होता. वयाचे 65 वर्षापर्यंत अतिशय निरोगी आयुष्य जगून कोणत्याही आजाराचा साधा लवलेशही त्यांना नव्हता . परंतु बरोबर वयाच्या 65 वर्षानंतर त्यांना किडनी स्टोन , प्रोस्टेट, कॅन्सर यासारख्या आजारांचा सामना करावा लागला त्यांचे आनंदी जीवन अतिशय कष्टप्रद आणि त्रासिक होत गेले. त्यांना कधीही दवाखान्यामध्ये जायला आवडत नसे परंतु नाईलाजास्तव आणि माझ्या आग्रहात्सव त्यांना उतार वयात हे करावे लागत होते. त्यांचे निरोगी जीवन होण्यासाठी आपण डॉक्टर म्हणून दिलेले योगदान आणि त्याचा झालेला फायदा मागील दहा वर्षांत मी अनुभवला आहे. आपण आपला पेशा सांभाळत असताना अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केले आणि त्यामुळे मला तसेच माझे वडील यांना देखील खूप फायदा झाला. आज माझे वडील या जगात नाहीत . परंतु मागील दहा वर्षांत आपले योगदान माझ्यासाठी खूप मोलाचे आहे. यामुळेच माझे वडील आज 75 वर्ष पूर्ण करू शकले आहेत. आणि त्यांचा आणि माझा सहवास अधिक वाढवला हे फक्त आपल्यामुळेच शक्य झालेले आहे.मी आपला खूप खूप आभारी आहे. मी आपलं ऋण कधीही विसरू शकत नाही अन् कधीही या आपल्या सेवारुपी ऋणाची परतफेड करण्याची माझी पात्रता देखील होऊ शकत नाही . मी खूप खूप मनपूर्वक सांगू इच्छितो की अंतकरणापसून मी आपला खूप खूप आभारी आहे..🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Asha, Deepak, Shreya, Kaimal

“We would like to thank you from the bottom of my heart for taking care of our mom. Your help by referring us to different doctors at timely manner helped us a lot. Our mom trusted you and felt very comfortable with your consultancy and also the treatment you gave at the apex. Thank you once again. We will never forget all the things you did for our mom.”

Sangita Joshi

“The physicians at Hypertension & Kidney Specialists have a goal of providing the best possible, state of the art care to our patients. In the current medical climate, it has become increasingly more difficult and challenging to remain independent and self-governed. ”

    Scroll to Top